Marathi News Photo gallery Ramayan fame sunil lahri shows how his onscreen wife urmila aka anjali vyas transformed her look
‘रामायण’मधल्या उर्मिलाचा मॉडर्न अंदाज; 38 वर्षांनंतर बदलला इतका लूक, ओळखणंही कठीण
अंजलीसोबतच्या भेटीचा व्हिडीओ सुनील यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यात त्यांनी सांगितलं होतं की गेल्या 30 वर्षांपासून अंजली ही ऑस्ट्रेलियामध्येच राहतेय. अंजलीने रामायण या मालिकेशिवाय काही हिंदी आणि दाक्षिणात्या चित्रपटांमध्येही काम केलंय.