मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी रमजान हा चांगला महिना आहे. रमजानमधील उपवासाचे अनेक आरोग्य फायदे आहेत. जाणून घेऊया उपवासाचे फायदे सविस्तरपणे. आजकाल बहुतेक लोकांना वजन वाढण्यासारख्या समस्या आहेत. अशा वेळी उपवास केल्यास वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवता येते. कमी प्रमाणात खाल्ल्याने रक्ताभिसरणही सुधारते.