Rani Mukerji | आमिर खानच्या बोलण्यामुळे दु:खी झाली होती राणी मुखर्जी, मनातील खदखद व्यक्त करत म्हणाली
बाॅलिवूड अभिनेता आमिर खान हा चित्रपटांपासून दूर आहे. लाल सिंह चढ्डा चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर आमिरने मोठा निर्णय घेतला. आमिर खान आणि राणी मुखर्जी यांनी गुलाम या चित्रपटामध्ये धमाका केला. विशेष म्हणजे त्यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.