खालिस्तानींना समर्थन देणे शुभनीत सिंह याला पडले महागात, थेट शो रद्द, भारत दौराही
गायक शुभनीत सिंह हा सध्या जोरदार चर्चेत आहे. सोशल मीडियावर शुभनीत सिंह याच्या विरोधात मोठे संतापाचे वातावरण हे बघायला मिळतंय. शुभनीत सिंह याला विराट कोहली याने अनफाॅलो केले.