Debut | रवीना टंडनची लेक आणि अजय देवगण याचा पुतण्या करणार एकाच चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पर्दापण, ‘या’ मोठया निर्मात्याने दिली संधी

| Updated on: Jun 30, 2023 | 8:04 PM

रवीना टंडन हिची लेक राशा थडानी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. राशा थडानी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून नेहमीच बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. राशा थडानी ही 18 वर्षांची असून ती आता लवकरच बाॅलिवूड चित्रपटामध्ये पदार्पण करार आहे.

1 / 5
रवीना टंडन यांची लेक राशा थडानी ही लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे वयाच्या 18 व्या वर्षीच ती बाॅलिवूडमध्ये धमाका करणार आहे.

2 / 5
राशा थडानी हिच्यासोबत चित्रपटात अजय देवगण याचा पुतण्या अमन देवगण हा दिसणार आहे. अमन देखील बाॅलिवूडमध्ये पदार्पण करण्यास तयार आहे.

3 / 5
डायरेक्टर अभिषेक कपूर यांनी राशा थडानी आणि अमन देवगण यांनी त्यांच्या चित्रपटात काम करण्याची सुवर्णसंधी दिली आहे. आता चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहेत.

4 / 5
राशा थडानी आणि अमन देवगण यांचा चित्रपट 9 फेब्रुवारी 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अत्यंत कमी वयामध्ये राशा थडानी हिला काम करण्याची संधी मिळाली.

5 / 5
राशा थडानी ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसते. राशा थडानी हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. राशा सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करते.