Chanakya Niti : ‘या’ ठिकाणी मोकळ्या हाताने पैसे खर्च करा, बँक बॅलन्स कमी होणार नाही तर वाढतच जाईल!
आचार्य चाणक्य यांच्या नीतिंबाबत आपण नेहमीच वाचत असतो. पण बहुतेक लोक हे विचार अंमलात आणऊ शकत नाहीत. चाणक्य नीति (Chanakya Niti) जीवनात धर्म, शांती आणि शिक्षाच्या प्रत्येक बाजूबद्दल शिक्षा देण्याचं काम करतात. प्रत्येक व्यक्ती श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहाते. मात्र, चाणक्य यांनी सांगितलेल्या काही गोष्टी आपण फाॅलो केल्यातर आपल्या आयुष्यामध्ये कधीही पैसांची कमी होणार नाही.