Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित सोमवार 18 डिसेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Dec 18, 2023 | 12:57 AM

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याची वेळ आहे. पैसाच सर्वकाही नसतं. त्यामुळे उतरवयात तब्येतीची काळजी घ्या. नातेवाईकांच्या भेटीगाठी घ्या. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

3 / 10
आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. उगाचच टाईमपास करू नका. वेळीच केलेल्या कामाचा चांगला मोबदला मिळतो. प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवून जातो. शुभ अंक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.

4 / 10
वाईट सवयींपासून दूर राहा. एखादी सवय जीवघेणी ठरू शकते. तब्येतीची काळजी घ्या. संपूर्ण दिवस कामात जाईल. दिवसअखेर थकवा जाणवेल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.

5 / 10
काही लोकांच्या भेटीगाठी होतील. नव्या ओळखींमुळे काही कामं मिळतील. त्यामुळे आर्थिक मार्ग सुकर होतील. नातेवाईकांच्या वागण्याकडे दुर्लक्ष करा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

6 / 10
आई वडिलांच्या तब्येतीकडे लक्ष द्या. तुमची कामं थोडी दिवस बाजूला ठेवा. आई वडिलांची सेवेतून तुम्हाला आत्मिक सुख मिळेल. देवदर्शनाचा योग जुळून येईल. शुभ अंक 10 आणि शुभ रंग ग्रे राहील.

7 / 10
जुन्या आठवणींना उजाळा देणारा हा दिवस आहे. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील.त्यामुळे भुतकाळातील आठवणीत रमून जाल.शुभ अंक 19 आणि शुभ रंग नारंगी राहील.

8 / 10
नशिबाची साथ मिळेल असा आजचा दिवस आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. मित्रांशी व्यवहार करताना काळजी घ्या. आपलेच पैसे मागताना उंबरठे झिजवावे लागतील. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील.

9 / 10
कौटुंबिक स्तरावर वाद होतील. त्यामुळे कशातच मन रमणार नाही. सासू सुनेच्या भांडणाचा नाहक त्रास होईल. कामात बॉसकडून ओरडा पडू शकतो. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.

10 / 10
आजचा नकळत तुम्हाला मदत होईल. त्यामुळे देवाचे जितके आभार मानावे तितकेच कमीच अशी भावना निर्माण होईल. कठीण प्रसंगी देव कसा उभा राहतो याची प्रचिती येईल. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)