Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित रविवार 23 जुलै रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

| Updated on: Jul 22, 2023 | 7:52 PM

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

2 / 10
तुम्ही किती बाहेर काम करा पण घरी जाण्याचे वेध लागतात. घरच्यांची आठवण येईल. त्यामुळे कधी एकदा काम संपवतो आणि घरी जातो असं होईल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

3 / 10
नव्या घराची काम पूर्णत्वास येईल. डागडुजी आणि इतर तत्सम काम पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

4 / 10
नव्या गोष्टी शिकण्यास मिळतील. निसंकोचपणे शिकून घ्या. शिकलेलं कधीच वाया जात नाही हे लक्षात ठेवा. कधी ना कधी कामी येईलच. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

5 / 10
प्रिय व्यक्तीसोबत आज दिवसभर राहाल. त्यामुळे वेळ कसा निघून गेला हे कळणार नाही. आठवणींची एक शिदोरी जवळ राहील. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
व्यवसाय आणि उद्योग धंद्यासाठी आजचा दिवस लाभदायी ठरेल. काही महत्त्वाचे करार निश्चित होऊ शकतात. काही लोकांकडून अनपेक्षितपणे मदत होईल. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

7 / 10
प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही तर वाईट असते हे मनातून काढून टाका. आलेले प्रत्येक बदल स्वीकारा आणि जोमाने कामाला लागा. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

8 / 10
भविष्याची चिंता करताना आजचा वर्तमान खराब करू नका. थेंबे थेंबे तळे साचे हे लक्षात ठेवा आणि त्यानुसार गुंतवणूक करा. निश्चितच लाभ मिळेल. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.

9 / 10
आपल्या गरजेनुसार कामाची आखणी करा. कारण एक ना धड भाराभार चिंध्या असं नको व्हायला. अति महत्त्वाचं काम आधी पूर्ण करा. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

10 / 10
आरोग्यविषयक तक्रारी डोकं वर काढू शकतात. तसेच दिवसभर कसलीतरी भीती सतावत राहील. त्यामुळे चिंता करू नका. होणारी गोष्ट आपण टाळू शकत नाही. सकारात्मक विचार करा. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)