Numerology : मंगळवार 25 एप्रिल 2023 साठी अंकशास्त्राचं गणित कसं असेल? जाणून घ्या एका क्लिकवर

| Updated on: Apr 25, 2023 | 8:28 PM

Numerology : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

1 / 10
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 2, 20 ही जन्मतारीख असेल तर 2, 2+0 असं करत मुलांक 2 येईल.

2 / 10
कधी काही गोष्टी आपल्या त्रासदायक ठरत असतात. तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष केलेलंच बरं ठरतं. त्यामुळे मानसिक त्रास कमी होतो आणि आपली इतर कामं पटकन पार पडतात. शुभ अंक 52 आणि  शुभ रंग चंदेरी राहील.

3 / 10
एकांतात कधी कधी आपल्याला आत्मिक सुख मिळतं. रोजच्या कटीकटीपासून कधीतरी आपल्यातल्या स्वत:ला ओळखणं पण महत्त्वाचं आहे. शुभ अंक 22 आणि शुभ रंग करडा राहील.

4 / 10
आज नव्या लोकांशी भेटीगाठी होतील. त्यामुळे आजचा दिवस उत्साहात जाईल. जोडीदारासोबत चांगला वेळ व्यतित कराल. पण आपल्या बोलण्याने कोणाला दु:ख होणार नाही याची काळजी घ्या. शुभ अंक 12 आणि शुभ रंग हिरवा राहील.

5 / 10
नवी संधी चालून येईल त्यामुळे त्या संधीचं सोनं करा. भविष्यात तुम्हाला याचा चांगला मोबदला मिळेल. मित्र आणि नातेवाईकांच्या भेटीगाठीमुळे दिवस चांगला जाईल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग क्रीम राहील.

6 / 10
नव्या कामाची सुरुवात करण्यासाठी चांगला दिवस आहे. पैसा कमवण्यासाठी व्यवसायाचं ज्ञान असणंही गरजेचं आहे. त्यामुळे त्याबाबत समजून घेण्याची योग्य वेळ आहे. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पिवळा राहील.

7 / 10
नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. बॉसकडून कौतुकाची थाप पाठीवर पडेल. तसेच तुम्हाला पदोन्नती सोबत नवी जबाबदारी खांद्यावर पडेल. शुभ अंक 3 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

8 / 10
आपण आपल्या विचारांप्रमाणे वागत असतो. बदल ही काळाची गरज आहे. त्यामुळे नव्या पिढीचे विचार समजून त्यावर अमलबजावणी करा. आळस झटका आणि कामाला लागा. शुभ अंक 27 आणि शुभ रंग जांभळा राहील.

9 / 10
कायदेशीर प्रकरणात अडकू शकता. त्यामुळे कोणतंही काम करण्यापूर्वी विचारपूर्वक करा. आध्यात्मिक मार्गाने तुम्ही अडचणीवर मात करू शकता. आपले विचार मोकळेपणाने मांडा. शुभ अंक 14 आणि शुभ रंग लाल राहील.

10 / 10
करिअरमध्ये तुम्हाला बदल दिसून येईल. तसेच प्रेम प्रकरणात यश मिळून देईल असा दिवस आहे. बोलताना शब्द जपून वापरा अन्यथा यामुळे नाती दुरावू शकतात. शुभ अंक 12 आणि शुभ रंग लेमन राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)