चित्रपटामध्ये काम मिळत नसल्याने आले नैराश्य, थेट मेंटल रूग्णालयात दाखल, आता हा सुपरहिट चित्रपट देणारा स्टार नेमका कुठे?
बाॅलिवूड चित्रपटांमध्ये करिअर करण्यासाठी अनेक लोक मुंबईमध्ये दाखल होतात. मात्र, त्यापैकी खूप कमी लोकांना चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळते. त्यामध्येही जर तुम्हाला एका चित्रपटात काम मिळाले तर लगेचच दुसऱ्याही चित्रपटामध्ये काम मिळेल असे अजिबातच नाहीये.