इंटेलिजन्स ब्युरोमध्ये मेगा भरती, तब्बल इतक्या पदांसाठी भरती सुरू, लगेचच करा अर्ज

| Updated on: Jan 12, 2024 | 3:40 PM

तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता अर्ज करावा. ही खरोखरच मोठी संधी आहे.

1 / 5
जर तुमचे आयबी म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न असेल तर ते आता लवकरच पुर्ण होऊ शकते. आयबीकडून बंपर भरती प्रक्रिया राबवली जातंय.

2 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. 12 जानेवारी 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

3 / 5
इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावा. ही नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.

4 / 5
226 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला mha.gov.in. या साईटवर जाऊन अर्ज हा करावा लागणार आहे.

5 / 5
मुलाखतीमधून उमेदवाराची निवड होणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 27 पर्यंत असावे. खरोखरच ही मोठी संधी आहे.