Marathi News Photo gallery Recruitment Process 2024 Airports Authority of India Recruitment Process for 490 Posts is going on
1 लाखांपेक्षा अधिक पगार, सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी, तब्बल इतक्या जागांसाठी भरती
Recruitment Process 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत, खरोखरच ही एकप्रकारची सुवर्णसंधी नक्कीच म्हणावी लागणार आहे.