2300 हून अधिक पदांसाठी सरकारी नोकऱ्या, थेट करा अर्ज आणि मिळवा हक्काची सरकारी नोकरी

| Updated on: Feb 08, 2024 | 1:07 PM

Government Jobs 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन असणार आहे. थेट सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी. आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.

1 / 5
सरकारी नोकरी हवीय? मग लगेचच करा अर्ज. मेगा भरती सुरू आहे. विशेष बाब म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.

2 / 5
7 फेब्रुवारी 2024 पासून या भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. dsssb.delhi.gov.in या साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकतात. तिथेच या भरती प्रक्रियेबद्दली सर्व माहिती ही आरामात मिळेल.

3 / 5
दिल्ली अधीनस्थ सेवा चयन बोर्डकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेतून तब्बल 2354 पदे ही भरली जाणार आहेत. ही एकप्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे.

4 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 100 रूपये फिस ही भरावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेतून ज्यूनियर असिस्टेंटची तब्बल 1672 पदे भरली जातील.

5 / 5
ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार असणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये.