‘या’ विभागात 1450 पदांसाठी बंपर भरती, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी

| Updated on: Dec 08, 2023 | 9:48 AM

1450 पदांसाठी भरती प्रक्रिया ही सुरू आहे. उमेदवारांनी उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी आपले अर्ज हे दाखल करावेत. विशेष म्हणजे अर्ज करण्याची तारीखही जवळ आलीये. सरकारी नोकरी करण्याची ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. ही एक बंपर भरती सुरू आहे.

1 / 5
नर्सिंग ऑफिसर पदांसाठी मोठी बंपर भरती सुरू आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 जानेवारी 2024 आहे.

2 / 5
1 जानेवारी 2024 च्या अगोदर उमेदवारांना आपले अर्ज हे दाखल करावे लागणार आहेत. ukmssb.org साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता.

3 / 5
ही भरती प्रक्रिया तब्बल 1455 पदांसाठी पार पडत आहे. उमेदवारांनी उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करावेत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट आहे.

4 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 21 ते 42 पर्यंत असावे. पदानुसार या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये.

5 / 5
चला तर मग लवकर करा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज. लक्षात ठेवा अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 जानेवारी 2024 आहे. त्यापूर्वी उमेदवारांनी अर्ज करावेत.