रेल्वे विभागात ‘या’ पदासाठी भरती सुरू, थेट मुलाखतीतूनच होणार उमेदवाराची निवड, परीक्षेचे नो टेन्शन
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी आणि आनंदाची बातमी आहे. थेट रेल्वे विभागामध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. नुकताच रेल्वे विभागाकडून या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूनचा ही प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावा.