तब्बल 300 जागांसाठी बंपर भरती, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट 300 जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडतंय. उमेदवारांनी अजिबातच उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया संपूर्ण देशभरात राबवली जातंय. ही मोठी मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे.