Marathi News Photo gallery Reports say that Priyanka Chahar Choudhary will play the lead role in the TV series Naagin 7
‘नागिन 7’मध्ये ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, ते फोटो व्हायरल होताच…
अभिनेत्री प्रियंका चाहर चौधरी हिने टीव्ही मालिकांमध्ये मोठा काळ गाजवला आहे. बिग बॉसच्या घरातही धमाका करताना प्रियंका चाहर चौधरी दिसली होती. गेल्या काही दिवसांपासून प्रियंका चाहर चौधरी ही मोठ्या पडद्यापासून दूर आहे. अभिनेत्री कामाच्या शोधात असल्याचे सांगितले जाते.