Marathi News Photo gallery Republic day 2022 prime minister narendra modi on national war memorial for 73 republic day
Republic Day 2022 : नॅशनल वॉर मेरोरियरमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शहीदांना अभिवादन
आज 26 जानेवारी म्हणजेच देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन. 1950 साली याचदिवशी भारतात राज्यघटना लागू करण्यात आली.
देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय.