किती वर्ष विमान उड्डाण करु शकतं? विमानाचं रिटायरमेंट एज किती असतं?

| Updated on: Sep 14, 2024 | 4:16 PM

माणूस जसा ठराविक वर्ष नोकरी केल्यानंतर रिटायर होतो, तसं विमानाच सुद्धा रिटायरमेंट एज असतं. गाडी, कारप्रमाणे एका ठराविक काळानंतर विमान सुद्धा सेवेतून बाद होतं. त्याबद्दल जाणून घ्या.

1 / 5
कार, बाईक एक ठराविक काळ वापरल्यानंतर जुनी होते. त्यांचं रिटायरमेंट एज येतं, तसं विमानाच रिटायरमेंट एज किती असतं? किती वर्ष एक विमान उड्डाण करु शकतं? याबद्दल तुम्हाला माहितीय का?

2 / 5
सामान्यपणे एका विमानाच रिटायरमेंट एज जवळपास 25 ते 30 वर्ष असतं. पण विमानाची देखभाल नीट केली, तर विमानाची आयू वाढू सुद्धा शकते. जास्तवेळ विमान वापरता येईल.

3 / 5
पॅसेंजर एयरक्राफ्टच एक सरासरी वय 25 वर्ष असतं. कार्गो एयरक्राफ्टच वय 32 वर्ष असतं. कार्गो म्हणजे मालवाहतूक करणारं विमान.

4 / 5
विमानाची रिटायरमेंट म्हणजे विमानाच डीकमिशन. म्हणजे विमानाचा वापर बंद होतो. यानंतर विमानाचे सुट्टे भाग रिसायकल केले जातात. अन्य उद्देशांसाठी त्याचा वापर होतो.

5 / 5
रिटायर झाल्यानंतर विमानाची किंमत कमी होते. त्याच्या सुट्ट्या भागाच्या विक्रीतून कंपनीला चांगलं उत्पन्न मिळतं. सुरक्षा निकष आणि तांत्रिक स्थितीवर विमानाचं रिटायरमेंटच वय ठरतं.