Richa Chadha : ऋचा चड्ढाच बेबी बंपच बोल्ड फोटोशूट, जे पवित्र चिन्ह केलय त्या मागचा अर्थ काय?
Richa Chadha : अभिनेत्री ऋचा चड्ढा सध्या तिच्या प्रेग्नसीमुळे चर्चेत आहे. तिने तिच्या पोटावर जी दोन चिन्ह केलीयत, ती काय आहेत? त्यामागचा अर्थ काय? याची चर्चा आहे.
1 / 5
अभिनेत्री ऋचा चड्ढाने बेबी बंपवर जे चिन्ह केलय ते खास आहे. पवित्र आहे. त्या मागचा अर्थ काय? ते समजून घ्या. बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढाने एका सुंदर कन्यारत्नाला जन्म दिला आहे. अलीकडेच तिन तिच्या प्रेग्नेंसी फोटोशूटचे काही फोटो शेयर केलेत.
2 / 5
या फोटोंमध्ये ऋचा चड्ढा बोल्ड अवतारात दिसतेय. पण यामध्ये सगळ्यांच लक्ष वेधून घेतेय ते तिच्या बॉडीवर बनलेली दोन खास चिन्ह. या चिन्हांच धार्मिक महत्त्व आहे आणि ही चिन्ह पवित्र मानली जातात. तुम्हाला याचा अर्थ माहित नसेल, तर जाणून घ्या.
3 / 5
ऋचाने फोटो शेयर करताना सांगितलं की, हे शूट तिच्या प्रेग्नेंसीच्या 9 व्या महिन्यात केलय. फोटोंमध्ये ऋचाच्या पोटावर फुलाच्या आकृतीत जॉमेट्रिक टॅटू आहे. त्याला 'फ्लॉवर ऑफ द लाइफ' म्हणतात.
4 / 5
'फ्लॉवर ऑफ द लाइफ' जॉमेट्रिक चिन्हांच्या जादुई दुनियेतील सर्वात आकर्षक आणि प्रसिद्ध चिन्ह आहे. हे चिन्ह जीवन चक्रासाठी वापरतात. असं म्हणतात, या चित्रामध्ये ब्रह्मांडाचा सर्वात सार्थक आणि पवित्र पॅटर्न आहे.
5 / 5
ऋचाने या शूटसाठी गोल्डन कलरची साडी नेसली आहे. तिने केस मोकळे सोडून कपाळावर टिकली लावून आपला लूक कंप्लीट केलाय.