Marathi News Photo gallery Rinku Rajguru Glamorous look in Filmfare Awards Marathi 2024 netizens troll her for copying bollywood
डीप नेक गाऊनमध्ये रिंकूचा ग्लॅमरस अंदाज पाहून नेटकरी म्हणाले, बॉलिवूडची हवा लागली..
मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री रिंकू राजगुरूचा अत्यंत ग्लॅमरस अंदाज पहायला मिळाला. रिंकूने यावेळी पांढऱ्या रंगाचा डीप नेक गाऊन परिधान केला होता. तिच्या या लूकवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.