रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या पत्नीमध्ये वाद? रितिका म्हणाली, अनुष्काने मला चिडवायला…
Ritika Sajdeh and Anushka Sharma : नुकताच रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह हिने अत्यंत मोठा खुलासा केलाय. रितिका सजदेह ही थेट अनुष्का शर्मा हिच्याबद्दल बोलताना दिसलीये. मॅच सुरू असताना स्टेडियममध्ये काय घडते हे सांगताना रितिका सजदेह ही दिसली आहे. अनुष्काबद्दल थेट बोलताना रितिका दिलीये.