Khatron Ke Khiladi 13 | रोहित शेट्टी याचा चढला पारा, अर्चना गाैतमला सुनावले खडेबोल, थेट म्हणाला, आताच विचार कर
खतरों के खिलाडी 13 सध्या तूफान चर्चेत आहे. खतरों के खिलाडी 13 धमाल करताना देखील दिसत आहे. खतरों के खिलाडी 13 ला रोहित शेट्टी हा होस्ट करताना दिसतोय. नुकताच एक प्रोमो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये रोहित शेट्टी हा अर्चना गाैतमवर भडकलेला दिसतोय.