Marathi News Photo gallery RPSC is conducting the recruitment process for the post of Assistant Prosecution Officer
सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी, लगेचच करा अर्ज, इतक्या पदांसाठी भरती सुरू
गेल्या काही दिवसांपासून अनेक सरकारी विभागांकडून भरती प्रक्रिया या राबवल्या जात आहेत. विशेष म्हणजे नुकताच एका भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत ही मोठी संधी आहे.