बेबी बंप फ्लॉन्ट करत रुबिना दिलैक हिचे खास फोटोशूट, अभिनेत्रीच्या फोटोवर चाहते फिदा
रुबिना दिलैक हिने एक मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवलाय. रुबिना दिलैक ही सोशल मीडियावर सध्या चांगलीच सक्रिय दिसतंय. रुबिना दिलैक सतत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे.