Rubina Dilaik | अखेर प्रेग्नेंसीच्या चर्चांवर रुबीना दिलैक हिने सोडले माैन, थेट म्हणाली, पोस्ट नाही तर
रुबीना दिलैक हे कायमच चर्चेच असणारे एक नाव आहे. रुबीना दिलैक हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायल मिळते. रुबीना दिलैक ही बिग बाॅसची विजेती देखील आहे. रुबीना दिलैक हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांनी केली आहे.