बोल्डनेसची हद्दपार, रुबीना दिलैकच्या ‘त्या’ फोटोंनी वाढला पारा, अभिनेत्रीचे फोटो पाहताच आली थेट उर्फीची आठवण
रुबीना दिलैक हे नाव कायमच चर्चेत असणारे नाव आहे. रुबीना दिलैक हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. रुबीना दिलैक हिने काही दिवसांपूर्वीच जुळ्या मुलींना जन्म दिलाय. रुबीना दिलैक हिचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.