Marathi News Photo gallery Sachin Tendulkar daughter Sara built her own business, owning a fortune worth crores
सचिन तेंडुलकरच्या ‘लाडली’ने उभारला ‘बिझनेस एम्पायर’, सारा तेंडुलकरने बनवली स्वत:ची ओळख
sara tendulkar business: क्रिकेटचा लिंजेड सचिन तेंडुलकर क्रिकेटनंतर व्यवसायात चांगलाच स्थिरावला आहे. आता सचिनची २६ वर्षीय मुलगी साराने स्वत:चे बिझनेस एम्पायर उभे केले आहे. साराने मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर लंडनमधील विद्यापीठातून मास्टर पदवी घेतली. आता ती कोट्यवधीची मालकीन बनली आहे.