Marathi News Photo gallery Saif Ali Khan has arrived in Jamnagar with his family for Anant Ambani's pre wedding function
चार लेकरं आणि पत्नीसोबत जामनगरमध्ये सैफ अली खान दाखल, विमानतळावर दिसला नवाबी लूक, फोटो पाहून..
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. फक्त देशच नाही तर विदेशातूनही अनेक पाहुणे गुजरातमधील जामनगरमध्ये दाखल झाले आहेत. जोरदार तयारी या प्री वेडिंग फंक्शनची गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. आता सैफ अली खानही जामनगरमध्ये दाखल झालाय.