Saif Ali Khan वर ज्या घरात हल्ला झाला, ते किती आलिशान Inside PHOTOS बघा

| Updated on: Jan 16, 2025 | 2:18 PM

Saif Ali Khan Attack : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर काल रात्री चाकू हल्ला झाला. घरात घुसलेल्या चोराने त्याच्यावर चाकू हल्ला केला. सैफ अली खान आणि करीना कपूर हे वांद्रयाच्या सतगुरु शरण इमारतीच्या 12 व्या मजल्यावर राहतात.

1 / 5
काही वर्षांपूर्वी सैफ अली खान आणि करीना कपूर या घरामध्ये शिफ्ट झाले. या घराची किंमत 55 कोटी रुपये असून ते खूप आलिशान असल्याच सांगितलं जातय.

2 / 5
करीना कपूर खानने दीवाळीला घराचे फोटो शेअर केले होते. यात ती सैफ आणि मुलांसोबत दिसतेय. या रुममध्ये ते सण किंवा बर्थ डे साजरा करताना दिसतात. सारा अली खान आणि इब्राहिम अली खान फोटोत दिसतायत.

3 / 5
बिल्डिंगचा हा फोटो असून जेह आपल्या कुत्र्यासोबत फिरताना दिसतोय. इथूनच बिल्डिंगमध्ये प्रवेश केला जातो. अनेकदा सैफ-करीना इथे दिसतात.

4 / 5
घराच्या या भागात करीना कपूर खान योग आणि व्यायाम करताना दिसते. करीना योगा करते त्यालाच जोडून ही खोली आहे. तिथे त्यांनी मंदिर बनवलय.

5 / 5
सैफ अली खान आणि करीना कपूरच्या मुलांचा हा प्ले एरिया आहे. दोन्ही मुलं इथे एन्जॉय करताना दिसतात. या रुममध्ये तैमूर खेळताना दिसतोय.