Marathi News Photo gallery Sairat fame marathi actress Rinku Rajguru saree look her beautiful photos on social media instagram
Rinku Rajguru | चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणार रिंकूच अप्रतिम गुलाबी सौंदर्य, खास PHOTOS
Rinku Rajguru | रिंकू राजगुरु हे महाराष्ट्राला परिचित असलेलं नाव आहे. रिंकूला ओळखत नाही, असे क्वचितच सापडतील. सैराटने रिंकूला यश दाखवलं. आज ती तिच्या मेहनतीने हे यश टिकवून आहे.
1 / 5
पहिल्या चित्रपटापासून रिंकू राजगुरुचा एक स्वतंत्र प्रेक्षकवर्ग आहे. रिंकूच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललीय.
2 / 5
सैराट चित्रपटाने रिंकू राजगुरुला ओळख मिळवून दिली. त्यानंतर रिंकूने तिच्या मेहनतीने आजच यश कमावलं आहे.
3 / 5
रिंकू राजगुरु मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर सक्रीय असते. तिने अलीकडेच तिचे गुलाबी साडीतले फोटो शेअर केलेत.
4 / 5
या गुलाबी साडीमध्ये रिंकूच सौंदर्य खुलून आलय. नजर हटणार नाही. इतकी रिंकू या फोटोंमध्ये सुंदर दिसतेय.
5 / 5
रिंकू राजगुरु अलीकडेच झिम्मा 2 चित्रपटात दिसली होती. अनेक दिग्गज अभिनेत्रींसोबत काम करताना रिंकूने सुद्धा आपल्या भूमिकेची छाप उमटवली होती