Marathi News Photo gallery Salman khan and aishwarya rai are going to visit mumbai together ai photos goes viral on social media
सलमान – ऐश्वर्या निघाले एकत्र फिरायला! फोटो तुफान व्हायरल, नक्की काय आहे फोटोंमागील सत्य?
अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या रिलेशनशिपबद्दल सर्वांना माहिती आहे. गेल्या अनेक वर्षांपूर्वी दोघांचे मार्ग मोकळे झाले. पण आजही ऐश्वर्या - सलमान यांच्या नात्याची चर्चा रंगलेली असते. आता देखील त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.