करण जोहर याच्या शोमध्ये सलमान खान करणार धमाका? भाईजानबद्दल अत्यंत मोठे अपडेट
सलमान खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने चाहत्यांमध्ये एक मोठे उत्साहाचे वातावरण हे बघायला मिळतंय. काही दिवसांपूर्वीच सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झाला.