Marathi News Photo gallery Salman Khan shared a special post on social media on the occasion of bodyguard Shera's birthday
Salman Khan | सलमान खान याचे काैतुक करत भावूक झाला बॉडीगार्ड शेरा, म्हणाला मालिक…
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच त्याचा चित्रपट रिलीज झालाय. सलमान खान याला गेल्या काही दिवसांपासून सतत जीवे मारण्याच्या धमक्या या दिल्या जात आहेत. सलमान खान याच्या सुरक्षेमध्येही मोठी वाढ ही करण्यात आलीये. सलमान खान याने नुकताच एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये.