Marathi News Photo gallery Salman Khan's sister Arpita Khan's husband Aayush Sharma is the owner of crores of wealth
कोट्यवधीचा बंगला, आलिशान गाड्यांचे कलेक्शन, सलमान खानच्या भावोजीकडे आहे, तब्बल इतकी मालमत्ता आणि…
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा तूफान चर्चेत असतो. फक्त सलमान खान हाच नाही तर सलमान खानचे कुटुंबियही चर्चेत असतात. सलमान खान याच्या बहीणीचा पती आयुष शर्मा हा सध्या चांगलाच चर्चेत आलाय. विशेष म्हणजे आयुष शर्मा हा कोट्यवधी संपत्तीचा मालक देखील आहे. मोठी संपत्ती आयुषकडे आहे.