राखी आणि आदिल खान यांच्या वादावर सना खान हिच्या पतीने अखेर सोडले मौन, थेट म्हणाला…

| Updated on: Sep 28, 2023 | 5:47 PM

राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार वाद बघायला मिळतोय. राखी सावंत आणि आदिल दुर्रानी हे दोघेही एकमेकांवर गंभीर आरोप करताना दिसत आहेत. इतकेच नाही तर आदिल याला जेलमध्ये राहण्याची वेळही आली.

1 / 5
राखी सावंत आणि आदिल दुर्रानी खान यांच्यामधील वाद सध्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे बघायला मिळतंय. दोघेही एकमेकांवर गंभीर आरोप करताना सतत दिसत आहेत.

2 / 5
यावर आता अभिनेत्री सना खान हिचा पती मुफ्ती अनस याने भाष्य केले. मुफ्ती अनस म्हणाला की, आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून राखी आणि आदिल यांना ओळखतो.

3 / 5
मला वाटते की, राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांनी एकत्र ऐकून या गोष्टींमधून मार्ग काढावा आणि हा वाद संपवावा. पुढे राखी सावंत हिच्या उमराहबद्दल देखील बोलताना मुफ्ती अनस दिसला.

4 / 5
मुफ्ती अनस म्हणाला की, उमराह करणे हा राखी सावंत हिचा प्रश्न आहे. मी त्यावर भाष्य करण देखील योग्य नाही. तिने काय करावे आणि काय नाही ते ती स्वत: च ठरू शकते.

5 / 5
यावेळी मात्र, सना खान हिने यावर बोलणे टाळले. सना खान म्हणाली की, मी यावर काहीच भाष्य करणार नाहीये. कारण मला कोणत्याच वादात अडकायचे नाहीये.