लग्नापासून ते मिनी स्कर्टपर्यंत ‘या’ मोठ्या वादात सापडलीये सानिया मिर्झा, आता तर थेट…

| Updated on: Jan 20, 2024 | 3:26 PM

सानिया मिर्झा ही सध्या तूफान चर्चेत आलीये. सानिया मिर्झा हिचा पती शोएब मलिक याने नुकताच तिसरे लग्न केलंय. या लग्नाचे काही खास फोटो हे शोएब मलिक याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंनंतर सर्वचजण हे हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. सानिया हिने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.

1 / 5
पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याने तिसरे लग्न केल्याने सानिया मिर्झा ही चर्चेत आलीये. 2010 मध्ये सानिया मिर्झा हिने शोएब मलिक याच्यासोबत लग्न केले. आता तिसरे लग्न शोएब याने केले.

2 / 5
सानिया मिर्झा हिला देखील शोएब मलिक याच्या या लग्नानंतर धक्का बसल्याचे दिसतंय. अनेकदा सानिया मिर्झा ही खूप मोठ्या वादांमध्ये देखील अडकली आहे.

3 / 5
2010 मध्ये शोएब मलिक याच्यासोबत लग्न केल्याने सानिया मिर्झा हिच्यावर जोरदार टिका करण्यात आली. 2005 मध्ये छोटी स्कर्ट घातल्यामुळेही सानिया मिर्झा ही मोठ्या वादात सापडली होती.

4 / 5
2007 मध्ये धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप सानिया मिर्झा हिच्यावर करण्यात आला. हेच नाही तर तिच्या विरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली.

5 / 5
2008 मध्ये सानिया मिर्झा हिच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. भारतीय राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केल्याचा आरोप सानिया मिर्झा हिच्यावर करण्यात आला.