Sania Mirza | शोएब मलिकने तिसर लग्न केलं, सानिया मिर्झाच्या कुंडलीत दुसऱ्या लग्नाचा योग आहे का?
Sania Mirza | सानिया मिर्जा आणि शोएब मलिक आपपाल्या आयुष्यात पुढे गेलेत. शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत निकाह केलाय. सानिया मुलासोबत आपल्या पद्धतीने आयुष्य जगतेय.
1 / 10
सानिया मिर्झाने पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक बरोबर निकाह केला, तेव्हा दोन्ही देशातील नागरिक हैराण झाले होते.
2 / 10
भारताच्या इतक्या मोठ्या टेनिस स्टारने लग्नासाठी पाकिस्तानी मुलाची निवड करणं अनेकांना पसंत पडलं नव्हतं. पण शोएबच्या प्रेमात असलेल्या सानियाने कसलीही परवा केली नाही.
3 / 10
आता 13 वर्षानंतर सानियाचा संसार मोडला. शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत निकाह केला. त्याच हे तिसर लग्न आहे.
4 / 10
शोएब आपल्या आयुष्यात पुढे गेलाय. पण सानिया दुसरा निकाह करणार का? तिच्या कुंडली दुसऱ्या लग्नाचा योग आहे का?
5 / 10
15 नोव्हेंबर 1986 रोजी सानिया मिर्झाचा मुंबईत जन्म झाला. सकाळी 5.20 ला सानियाचा जन्म झाला. सानियाच्या जन्मतारखेच्या हिशोबाने दुसर लग्न करताना तिला अडचणी येऊ शकतात.
6 / 10
दुसऱ्या लग्नासाठी अनेक संधी येतील. पण सुख भावात मंगळ विराजमान आहे. त्यामुळे सानिया मिर्झाला मंगळ आहे. त्यामुळे कुंडलीच्या हिशोबाने सानियाच्या दुसऱ्या लग्नात अडथळे येऊ शकतात.
7 / 10
भविष्याबद्दल बोलायच झाल्यास मे 2025 मध्ये शनी मीन राशीत प्रवेश करणार असल्याने साडेसाती सुरु होईल. त्यामुळे मानसिक तणाव वाढेल.
8 / 10
याच दरम्यान मंगळाच्या दशेमुळे सानिया आपल्या खेळातील कौशल्य वापरुन कोचिंग इंस्टीट्यूट सुरु करु शकते. यातून तिला नाव आणि पैसा दोन्ही मिळेल. 27 सप्टेंबर 2023 पासून मंगळाची महादशा सुरु झालीय.
9 / 10
शोएबच्या तिसऱ्या लग्नामुळे सानिया सतत चर्चेत आहे. सोशल मीडियावर सक्रीय असलेली सानिया वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत असते.
10 / 10
शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत निकाह केलाय. सानिया मुलासोबत आपल्या पद्धतीने आयुष्य जगतेय.