‘त्या’ गोष्टीचा सानिया मिर्झाला पश्चाताप, घटस्फोटानंतर पहिल्यांदाच..
सानिया मिर्झा ही सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत दिसत आहे. सानिया मिर्झा हिच्या आयुष्यात अनेक गोष्टी या घडताना दिसत आहेत. सानिया मिर्झा हिचा पती शोएब मलिक याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत सर्वांचा मोठा थेट धक्का दिला. यानंतर विविध चर्चा रंगल्या.
1 / 5
सानिया मिर्झा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. सानिया मिर्झा हिच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. सानिया मिर्झा हिच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत रंगताना दिसली होती.
2 / 5
शोएब मलिक याने तिसऱ्या लग्नाचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. घटस्फोटाची चर्चा असतानाच शोएब मलिकने थेट त्याच्या तिसऱ्या लग्नाचे फोटोच शेअर केले. शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत निकाह केला.
3 / 5
शोएब मलिक याच्यासोबतच्या घटस्फोटानंतर सानिया मिर्झा ही सतत सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसतंय. सानिया मिर्झा हिने इंस्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. ती पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.
4 / 5
सानियाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, काही गोष्टींवर ती बऱ्याच वेळा ओव्हर रिएक्ट करते. ज्याचा पश्चाताप तिला वेळ निघून गेल्यानंतर होतो. मात्र, जेंव्हा पश्चाताप होतो त्यावेळी खूप उशीर झालेला असतो.
5 / 5
आता सानिया मिर्झा हिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. सानिया मिर्झा हिने या पोस्टच्या माध्यमातून मोठा संदेश दिल्याचे देखील दिसत आहे.