'केदारनाथ' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) हिने फार कमी वेळात चाहत्यांच्या मनात राज्य केलं.
'केदारनाथ' सिनेमाच्या बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. सध्या अभिनेत्री 'जरा हटके जरा बचके' सिनेमामुळे चर्चेत आहे.
'जरा हटके जरा बचके' सिनेमात अभिनेत्री अभिनेता विकी कौशल याच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. पण सध्या अभिनेत्रीचे काही साडीतील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
फोटोमध्ये साध्या लूकमध्या सारा प्रचंड सुंदर दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त साराच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.
सोशल मीडियावर देखील साराच्या फोटोंची चर्चा रंगत आहे. सारा देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. शिवाय इन्स्टाग्रामवर अभिनेत्री स्वतःच्या हटके अंदाजात व्हिडीओ पोस्ट करत असते.