Sara Ali Khan | सारा अली खान हिने थेट काढली आई अमृता सिंह हिची अक्कल, खडेबोल सुनावत म्हणाली

| Updated on: Jun 01, 2023 | 5:04 PM

सारा अली खान ही नेहमीच तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. सारा अली खान आणि विकी काैशल हे त्यांच्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. सारा अली खान ही थेट राजस्थानमध्ये खरेदी करताना देखील दिसली होती. याचे काही फोटो व्हायरल झाले होते.

1 / 5
सारा अली खान आणि विकी काैशल हे त्यांच्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यांचा हा चित्रपट 2 जून रोजी रिलीज होतोय. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सारा आणि विकी हे संपूर्ण देशभर फिरताना दिसत आहेत.

2 / 5
नुकताच सारा अली खान आणि विकी काैशल हे द कपिल शर्मा याच्या शोमध्ये त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पोहचले होते. यावेळी विकी काैशल याने कपिल शर्मा याच्यासोबत अत्यंत मोठा खुलासा केला आहे.

3 / 5
विकी काैशल म्हणाला की, सारा अली खान एक दिवशी चक्क तिची आई अमृता सिंह यांना रागावताना दिसली. यावर सारा अली खान म्हणाली की, माझ्या आईला अक्कलच नाहीये, आईने चक्क 1600 रूपयांचा टॉवेल आणला. तुम्हीच सांगा इतका महागडा टॉवेल कोणी खरेदी करते का?

4 / 5
पुढे सारा अली खान म्हणते की, व्हॅनिटी व्हॅनमध्ये 2 ते 3 टॉवेल असतात, त्यांचा वापर करा, काय गरज आहे 1600 टॉवेल खरेदी करण्याची. सारा अली खान हिचे हे बोलणे ऐकू सर्वजण हसण्यास सुरूवात करतात.

5 / 5
सारा अली खान ही तिच्या बिनधास्त स्वभावासाठी नेहमीच ओळखली जाते. काही दिवसांपूर्वीच मुंबईत रिक्षाने प्रवास करताना सारा अली खान ही दिसली होती. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले होते.