Ibrahim Ali Khan | सैफ अली खान याचा लेक इब्राहिम करणार बाॅलिवूडमध्ये पदार्पण, साराने केले गुपित उघड, करण जोहर यानेच
सैफ अली खान याची लेक सारा अली खान ही नेहमीच चर्चेत असते. सैफ अली खान हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये ती चर्चेत आहे. सारा अली खान हिने या मुलाखतीमध्ये भाऊ इब्राहिम अली खान याच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. इब्राहिम अली खान हा लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करतोय.