पहिल्यांदा विचारले पत्नीला, सासूकडून घेतली परवानगी, त्यानंतर ‘या’ अभिनेत्याने किस..
अभिनेता रवी दुबे आणि अभिनेत्री सरगुन मेहता हे कायमच चर्चेत असतात. अभिनेता रवी दुबे आणि अभिनेत्री सरगुन मेहता हे सोशल मीडियावर सक्रिय दिसतात. विशेष म्हणजे रवी आणि सरगुन यांची सोशल मीडियावर मोठी फॅन फाॅलोइंग ही देखील बघायला मिळते. आता मोठा खुलासा हा करण्यात आलाय.