चला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी… दुर्मिळ फुलांच्या प्रजातीने कास पठार बहरले
सातारा जिल्ह्यातील कास पठाराला निसर्गाने भरभरुन दान दिले आहे. निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक कास पठारावर येत असतात. या ठिकाणी दुर्मिळ फुलांच्या प्रजाती फुलण्यास सुरुवात झाली आहे. जैवविविधतेचा हॉटस्पॉट असलेल्या या ठिकाणी पर्यटकांची पावले वळू लागली आहे.