Marathi News Photo gallery Satvya mulichi satvi mulagi fame marathi actress aishwarya narkar answers to troller
Aishwarya Narkar : ट्रोलिंगच्या त्या घाणेरड्या कमेंटवर ऐश्वर्या नारकरांच रोखठोक उत्तर
Aishwarya Narkar : ऐश्वर्या नारकर चित्रपट, टीव्ही मालिकांच्या बरोबरीने सोशल मीडियावरही तितक्याच सक्रीय असतात. सोशल मीडियावरील त्यांचा प्रत्येक व्हिडिओ, पोस्टची बरीच चर्चा होते. आता त्यांनी ट्रोलिंगच्या एका कमेंटला सडेतोड उत्तर दिलय.