मनोरंजन विश्वाला अलविदा करत बुरखा घातला, Sana Khan चं हिजाबवर सडेतोड मत

| Updated on: Feb 10, 2022 | 9:10 AM

कर्नाटकमधील हिजाब प्रकरण अधिक गरम असल्याने तिथं काही दिवस शाळा बंद ठेवण्यात आली आहे. त्यातचं मुस्कान खानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

1 / 5
कर्नाटकातलं हिजाब प्रकरण अधिक तापल्याचं पाहायला मिळालं आहे, त्यामुळे कर्नाटकातल्या शाळा तीन दिवस बंद ठेवणार असल्याचे तेथील सरकारने जाहीर केले. कारण हा मुद्दा अधिक चिघळण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली होती.

2 / 5
मुस्लीम महिलांनी आत्तापर्यंत आपल्या धर्माचं पालन करीत बुरखा घालतात, तसेच मुस्लिम मुली त्यांचा हिजाब घालत असतात, पण कर्नाटकातील प्रकरणानंतर हिजाब अधिक चर्चेत आल्याचे पाहायला मिळत आहे. मुस्लिम धर्मीयाच्या पारंपारिक ड्रेसवरती अनेकजण आपली मतं नोंदविताना दिसत आहेत. मुस्कान खानचे फोटो व्हायरल झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.

3 / 5
तुम्हाला एक गोष्ट माहित का ? शोबिजला अलविदा केल्यानंतर चित्रपट क्षेत्रातील अनेक अभिनेत्रींनी हिजाब घालायला सुरूवात केल्याचे देखील पाहायला मिळते.

4 / 5
तुम्ही सना खानचं उदाहरण घ्या, सना खानने ज्यावेळी शोबिझला अलविदा केला तेव्हापासून ती नेहमीच हिजाब आणि बुरख्यात दिसते.

5 / 5
सना खान हे एक टिव्ही इडस्ट्रीमधील नामांकित नाव आहे, बिग बॉस नंतर सना खानची प्रसिध्दीच्या झोतात आली. सनाला सलमान खान सारख्या सुपरस्टारसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. तिच्याकडे सध्या अनेक मोठे प्रोजेक्ट असल्याची देखील चर्चा आहे.