एसबीआय बँकेच्या खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी; ATM मधून 10 हजार काढण्यासाठी चार अंकी नंबर अनिवार्य
SBI ATM | ही सुविधा 10,000 रुपये आणि त्याहून अधिक पैसे काढल्यावर उपलब्ध आहे. या सुविधेमुळे एसबीआय ग्राहकांना त्यांच्या एटीएममधून प्रत्येक वेळी त्यांच्या बँक खात्यातून नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि डेबिट कार्ड पिनवर पाठवलेल्या ओटीपीसह 10,000 रुपये आणि त्याहून अधिक रक्कम काढता येते. ही सुविधा 1 जानेवारी 2020 पासून लागू होणार आहे.