एसबीआयमध्ये नोकरी करण्याची थेट संधी, तब्बल इतक्या पदांसाठी भरती सुरू, लगेचच करा अर्ज

| Updated on: Feb 14, 2024 | 2:17 PM

SBI Bharti 2024 : जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी बातमी ही तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे नुकताच मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. खरोखरच ही मोठी संधी म्हणावी लागणार आहे.

1 / 5
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. थेट एसबीआयमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ही तुमच्याकडे आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

2 / 5
विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 मार्च 2024 आहे.

3 / 5
4 मार्च 2024 त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत. sbi.co.in. या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत.

4 / 5
ही भरती प्रक्रिया 131 पदांसाठी पार पडत आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार असणार आहे.

5 / 5
थेट एसबीआयमध्ये नोकरी करण्याची ही मोठी संधी आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.