Marathi News Photo gallery SECR Recruitment 2024 Recruitment process is being conducted by South East Central Railway
रेल्वे विभागात बंपर भरती, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, दहावी पास असणाऱ्यांसाठी लगेचच करा अर्ज
SECR Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे दहावी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात.