Shweta Tiwari | ’42’व्या वयातही श्वेता तिवारी देते बाॅलिवूडच्या अभिनेत्रींना बोल्डनेसमध्ये टक्कर, जबरदस्त लूक

| Updated on: Sep 21, 2023 | 7:45 PM

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी ही कायमच चर्चेत असते. श्वेता तिवारी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. श्वेता तिवारी हिचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. श्वेता तिवारी नेहमीच खास फोटो शेअर करताना दिसते.

1 / 5
श्वेता तिवारी हिने एक अत्यंत मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवलाय. श्वेता तिवारी हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

2 / 5
श्वेता तिवारी ही 42 वर्षांची असून ग्लॅमरसमध्ये अनेक अभिनेत्रींना आरामात मागे टाकताना दिसते. श्वेता तिवारी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

3 / 5
श्वेता तिवारी ही कायमच बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. श्वेता तिवारी हिच्या या फोटोंमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढलेला दिसतो.

4 / 5
श्वेता तिवारी ही बिग बाॅसची विजेता देखील आहे. आपल्या फिटनेसकडे खास लक्ष देताना देखील कायमच श्वेता तिवारी ही दिसते.

5 / 5
श्वेता तिवारी हिची मुलगी पलक हिने काही दिवसांपूर्वीच बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले. पलक ही सलमान खान याच्या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसली.